धडाकेबाज बहाद्दर पोलीस अधिकारी डॉ. एम. दहिकर यांच्या सोबत बेधडक कामगार नेते अभिजीत राणे


मुंबई झोन ११ चे पोलीस उपायुक्त डॉ. एम. दहिकर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली. बोरीवली पोलीस स्थानकात डॉ. दहिकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याशी शहरातील कामगारांना येणाऱ्या अडचणींसंबंधीत तसेच कायदा आणि सुव्यवस्था यांच्याबरोबर विविध गंभीर विषयांवर चर्चा केली. (छाया: अमोल राणे)