धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उत्तर मुंबई परिक्षेत्राचे अतिरीक्त आयुक्त दिलीप सावंत यांची आज त्यांच्या कार्यलयात सदिच्छा भेट घेतली.
पोलीस दलातील ढाण्यावाघ व कामगारक्षेत्रातील शेर यांची दिलखुलास ग्रेट भेट