धडक ऑल फिल्म कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे आणि नितीन देसाई यांची चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, कामगार यांच्या विविध समस्यासंबंधित सविस्तर चर्चा झाली.
ग्रेटभेट
• Abhijeet Rane