ग्रेट भेट


मुंबईच्या झोन ८चे पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. व त्याविभागातील कामगारांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.